तरुणांसाठी खुशखबर! MPSC मार्फत तब्बल 765 जागांवर भरती

डिसेंबर 19, 2023 1:15 PM

MPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काही रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची अधिसूचना काढली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना MPSC च्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.

mpsc jpg webp

ही पदे भरली जाणार :
विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-ब
शैक्षणिक पात्रता: M.S./M.D/M.B.B.S./D.N.B.

वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी 19 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: धाराशिव, अलिबाग, सिंधदुर्ग, नंदुरबार, परभणी & सातारा
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now