ब्राउझिंग टॅग

midcpolice

धक्कादायक : मंगलपुरीतील दारू पिल्यानंतर झाली रक्ताची उलटी, महिलेला अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२२ । शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या ३२ वर्षीय इसमाने दि.१६ रोजी दुपारी मंगलपुरी भागात पुष्पा ठाकूर यांच्याकडून दारू घेतली होती. दारू पिल्यानंतर रक्ताची उलटी झाल्याने त्या व्यक्तीला खाजगी रुग्णालयात दाखल!-->…
अधिक वाचा...

दोन गावठी कट्ट्यासह आठवडे बाजारातून आवळल्या ‘डॉलर’च्या मुसक्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२२ । शहरातील एमआयडीसी पोलिसांची गेल्या काही दिवसापासून धडाकेबाज कामगिरी सुरु आहे. गेल्याच आठवड्यात वृद्धांना लुटणाऱ्या आरोपीला गजाआड केल्यानंतर आज दमदार कामगिरी एमआयडीसी पोलिसांनी केली आहे. मासूमवाडीच्या!-->…
अधिक वाचा...

माध्यमातील बातमी वाचून आजोबांनी भामट्याला ओळखले, सव्वा लाखांच्या ऐवजावर डल्ला मारल्याने गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । जिल्ह्यात वयोवृद्धांना गाठत काहीतरी थापा मारत त्यांच्याकडील ऐवज लुटणाऱ्या भामट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. माध्यमातून याबाबत वृत्त प्रकाशित होताच मेहरूण मधील एका ७२ वर्षीय बाबांनी एमआयडीसी!-->…
अधिक वाचा...

वृद्धांना लबाडीने लुटणारा टिपू मन्यार एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वृद्ध नागरिकांना हेरत गोड बोलून त्यांना दुचाकीवर बसवून लुटण्याच्या घटना घडत होत्या. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलीस!-->…
अधिक वाचा...

लग्नसोहळ्याला गेलेल्या विवाहितेचा विनयभंग

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २३ वर्षीय विवाहितेचा लग्नसोहळ्यात विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. !-->!-->!-->…
अधिक वाचा...

मुलीला पळविल्याचा संशय, कुटुंबियांकडून मुलाच्या आईला मारहाण, घर जाळण्याचा प्रयत्न

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । आमच्या मुलीला तुमच्या मुलाने पळवून नेल्याचा आरोप करत मुलगी दोन तासात परत आली नाही तर घर जाळून टाकण्याची धमकी, शिवीगाळ व लोखंडी पाईपाने मारहाण करणा-या पाच जणांविरुद्ध महिलेच्या जवाबानुसार एमआयडीसी!-->…
अधिक वाचा...

महिलेची पोत धूमस्टाईलने लांबवली, दूर जात चोरट्यांनी पुन्हा पोत महिलेला दाखवली

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । गेल्या काही महिन्यांपासून धूमस्टाईल सोनसाखळी लंपास करणारे शहरातून गायब झाले होते परंतु शहरात पुन्हा चोरट्यांनी डोकेवर काढले आहे. ईश्वर कॉलनीत महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रूपये किंमतीची मंगलपोत!-->…
अधिक वाचा...

पॉलीशच्या बहाण्याने भामट्यांनी लांबविले हजारोंचे दागिने

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । शहरात दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोघांनी महिलेचे दागिने लांबविल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. मेहरूण परिसरात घडलेल्या या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला!-->…
अधिक वाचा...

छत्रपतींच्या नावे असलेल्या उद्यानात सुरूय सर्वात मोठा पत्त्यांचा क्लब

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । शहरातील मेहरूण तलावालगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची अवस्था अनेक वर्षांपासून भकास झाली असून उद्यानाचे नूतनीकरण करण्याचा शब्द काही दिवसांपूर्वीच सत्ताधाऱ्यांनी दिला आहे. जिल्ह्यात अवैध धंदे!-->…
अधिक वाचा...