fbpx
ब्राउझिंग टॅग

lockdown

महाराष्ट्रात पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने निर्बंध हटणार : कसे असणार नवे नियम?

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२१ । देशभरात कोरोनाचा थैमान अद्यापही सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, व्यवसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.…
अधिक वाचा...

अखेर अनलॉकची अधिसूचना आलीच… ७ जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार…

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२१ । अनलॉकबाबत सुरु असलेल्या गोंधळात आता मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी (5 शनिवार) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता…
अधिक वाचा...

सरकारमध्ये राजकीय गोंधळ : सीएमओचे स्पष्टीकरण, निर्बंध हटवले नाही

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२१ । राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील लॉकडाऊन ५ टप्प्यांत हटवण्यात आल्याचा निर्णय पत्रकार परिषद घेऊन दुपारी ४.३० वाजता जाहीर करण्यात आला. त्यानंतर जनसंपर्क विभागामार्फत सायंकाळी…
अधिक वाचा...

अतिशय महत्त्वाचे अपडेट : जळगावसह राज्यातील निर्बंध अजून हटविण्यात आलेले नाहीत

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२१ । कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात  काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे…
अधिक वाचा...

निर्बंध १५ जूनपर्यंत वाढविणार, आढावा घेऊन जिल्ह्यानुसार निर्बंध ठरविणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२१ । कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी धोका अद्याप टळलेला नाही. तिसऱ्या लाटेचे आमंत्रक आपण होऊ नका. सर्वांच्या अडचणी आपल्याला कळता आहेत परंतु आणखी १५ दिवस निर्बंध कायम ठेवणे गरजेचे आहे. दोन दिवसात जिल्ह्यानुसार…
अधिक वाचा...

महाराष्ट्र चार टप्प्यात होणार अनलॉक?; असा असेल ठाकरे सरकारचा प्लॅन

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ । राज्यातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना राज्य अनलॉककडे वाटचाल करत असल्याचं बोललं जात आहे. या अनुषंगाने चार टप्प्यात राज्य अनलॉक करण्यात येणार असल्याचं समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून…
अधिक वाचा...

मुख्यमंत्री महोदय आम्हाला वाचवा : जळगावच्या व्यापाऱ्यांचे साकडे

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । कोरोनामुळे गेल्या १५ महिन्यांपासून लॉकडाऊन आणि निर्बंधांचे पालन करणाऱ्या व्यापारी बांधवांची सहनशीलता आता संपली असून जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळतर्फे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री ना.गुलाबराव…
अधिक वाचा...

महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवला

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला असून तसे विधान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान, काल जाहीर केल्याप्रमाणे केवळ 45 वर्षाच्या वरील नागरिकांनाच…
अधिक वाचा...

महत्त्वाची बातमी : महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । करोनाचा सर्वाधिक फटका बसल्यानंतर रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठू लागल्याने राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात येताना दिसत असली तरी अद्यापही लस तसंच आरोग्य…
अधिक वाचा...