#jalgaoncity
साहिल. एम. पटेल यांचा अजितदादा गटातप्रवेश
जळगाव लाईव्ह न्यूज| ९ ऑगस्ट २०२३। राष्ट्रवादी जळगाव युवा वरिष्ठ उपाध्यक्ष पदी असलेले साहिल पटेल यांनी आपल्या सुमारे ६० ते ७० युवकांसह नामदार केबिनेट ...
१४ वाळू गटांची जानेवारीत होणार लोकसुनावणी
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । जिल्ह्यातील प्रस्तावित १४ वाळू गटांबाबत २० व २१ जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पर्यावरणविषयक जाहीर ...
गल्लोगल्ली दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांची शस्त्र खरेदी ऑनलाईन
जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून खून, हाणामाऱ्या, खुन्नसबाजीचे प्रकार वाढले असून त्यातून गॅंगवार होत आहे. जळगावात गल्लोगल्ली दादा, ...
भावाच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या महिलेचे घर फोडले
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । भावाचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेलेल्या महिलेचे बंद घर फोडून चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना गुजराल पेट्रोलपंप ...
यावलचे युवा पत्रकार अमीर पटेल यांचा मन्यार बिरादरीतर्फे सन्मान
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२१ । यावल तालुका येथील नवयुवक पत्रकार आमीर पटेल यांनी पत्रकारितेत उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल त्यांना जळगाव जिल्हा मन्यार ...
‘साहेब’ दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । गेल्या २० वर्षांपासून जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाचे सचिव संजय चव्हाण हे पार्टीचे विचार, तत्व, संकल्पना ...
पतीच्या निधनामुळे गावी असलेल्या महिला प्राचार्याचे घर फोडले
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरातील राहणाऱ्या महिला प्राचार्या पतीच्या निधनामुळे गावी होत्या. बऱ्याच दिवसापासून घर बंद ...