नौदलात नोकरीचे आमीष, चौकडीने साडेसहा लाखात गंडविले
मुंबईतील चौघांविरोधात अडावद पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । चोपडा तालुक्यातील अडावद येथील तरुणाला भारतीय नौदलात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने मुंबईतील चौकडीने सुमारे साडेसहा लाखांचा गंडा घातला. रक्कम घेवूनही!-->!-->!-->…
अधिक वाचा...
अधिक वाचा...