Eknath Shinde Updates

Maharashtra Crisis : एकनाथ शिंदे गट धोक्यात, भाजपला शिंदे गटाच्या मतांची आवश्यकता नाही!

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । राज्यातील मविआ सरकार कोसळण्याची स्थिती निर्माण झाली असून राज्यावर गेल्या आठ दिवसांपासून राजकीय अस्थिरतेचे ढग जमले ...

Big Breaking : बंडखोरांना आली जाग, आसाम पूरग्रस्तांना करणार ५१ लाखांची मदत!

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । शिवसेनेतील बंडखोर आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गेल्या आठ दिवसापासून गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले ...

राज्यपाल सरकार : शिंदे गटाला सरकार स्थापनेची संधी? भाजपने बोलावली बैठक

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । राज्यातील राजकारणात सर्वोच्च न्यायालयाच्या एका विधानाने मोठी हालचाल सुरु झाली आहे. शिवसेनेने १६ आमदारांना अपात्र करण्यासाठी ...

Eknath Shinde Updates : हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी… बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंना पाठविले खरमरीत पत्र…

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । राज्यात सध्या सुरु असलेल्या घडामोडीत एकनाथ शिंदे गटविरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असे चित्र पाहायला मिळत ...

मुक्ताईनगर, सावद्यात संजय राऊत यांचा पुतळा जाळला

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल बोलताना खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली आहे. या विरोधात मतदार संघातील ...

Big Breaking : शिवसेनेकडून ‘तो’ प्रस्ताव म्हणजे रडीचा डाव : एकनाथ शिंदे

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । पक्षाची विधिमंडळ बैठक बोलावली असताना थातूर मातूर कारणे देत गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ...

Jalgaon Politics : शिवसेना बाळासाहेबांचीच, डुप्लिकेटांची नाही… जळगावात झळकले पोस्टर

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । राज्यातील घडामोडींनी सर्वांना अवाक केले असून शिवसेना विरुद्ध शिंदे शिवसेना असे चित्र सध्या राज्यात पाहायला मिळत ...

dr-vilas-bhole-jalgaon

पळवापळवी काय फक्त राजकारणात असते?, जळगावात एका फेसबूक पोस्टची होतेय चर्चा

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । राज्याला आणि जळगावकरांना राजकीय पळवापळवी काही नवीन नाही. वर्षभरापूर्वी जळगाव मनपात नगरसेवकांची पळवापळवी सुरु होती तर ...

eknath-shinde-real-action

Maharashtra Politics : जळगाव मनपा ‘ट्रायल’ यशस्वी झाल्यावर एकनाथ शिंदेंची ‘रियल ॲक्शन’

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । राज्यात गेल्या दोन दिवसापासून एकच चर्चा रंगते आहे ती म्हणजे शिवसेना सरकार पडणार कि टिकणार! शिवसेनेचे जेष्ठ ...