crime
मजुरीचे पैसे घरी दिले, खर्चाला ५०० रुपये घेऊन घराबाहेर पडले आणि आज बंद पडलेल्या स्विमिंग पूलमध्ये आढळला मृतदेह
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरात असलेल्या एका जुन्या बंद पडलेल्या स्विमिंग पूलमध्ये मंगळवारी एका प्रौढाचा ...
तरुणाचा संशयास्पदरित्या मृत्यू : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मित्रांनीच केला खून, कुटुंबियांचा आरोप
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या गोरख अशोक कोळी (वय-२२) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ...
Snatching : गेम खेळायला मोबाईल नसल्याने तरुण गुन्हेगारीकडे वळला
जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । मोबाईल गेमच्या नादात काही वेडे झाले तर काहींनी खून केले. काहींनी आत्महत्या केली तर कुठे हाणामारी ...
Gang War : जळगावात घरावर गोळीबार? दगडफेक करीत वाहनांच्या काचा फोडल्या
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । शहरात पुन्हा एकदा गँगवार सुरू झाले की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. महाबळ परिसरात असलेल्या ...
स्टेटसवरून भडकला वाद : शिरसोलीत दगडफेक, वाहनांच्या काचा फुटल्या, तरुण जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । शहरापासून जवळच असलेल्या शिरसोली गावात एका तरुणाने सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटसवरून दोन गटात वाद झाला. वादाचे ...
जळगाव पोलीस होताय हायटेक, हिस्ट्रीशिटरच्या गुन्ह्यांची कुंडली मिळणार एका क्लीकवर
जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात हजारो गुन्हेगार असून त्यात किमान काही हजार गुन्हेगार अट्टल आहेत. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा शोध ...
जळगावातील वाढत्या खुनाचे दोषी पोलीस!
जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर तसे शांतताप्रिय शहर आहे. शहरात गेल्या पंधरा दिवसात तब्बल खून झाले असून त्यासाठी पोलिसांना दोषी ...
विद्यार्थ्यांचा अपघात : एक ठार; दोन जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज | जळगाव औरंगाबाद महामार्गावर वाकोदकडे सिंहगड हॉटेलजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार झाला आहे तर मागे बसलेले दोन जण जखमी झाले ...