स्टार्टअप पे चर्चा
जळगावला स्टार्टअप हब बनविणार : स्मिताताई वाघ यांची जळगाव स्टार्टअप ग्रृपसोबत ‘स्टार्टअप पे चर्चा’
—
जळगाव लाईव्ह न्यूज : १२ एप्रिल २०२४ : स्टार्टअप ही संकल्पना आता पुणे-मुंबईपुरता मर्यादित राहिलेली नाही. आपल्या जळगाव जिल्ह्यात अनेक स्टार्टअप सुरु होत आहेत. ...