कापूस
सात महिन्यांपासून घरात सांभाळलेल्या कापसाला 6 हजार 500 चा निच्चांकी दर
जळगाव लाईव्ह न्यूज : ३० मे २०२३ : शेतकर्यांकडे अद्यापही २०२२च्या खरीप हंगामातील कापूस पडून आहे. मे महिना संपत आल्याने खरिपाच्या तयारीसाठी शेतकर्यांनी अखेर ...
जळगावमध्ये यंदा कापसाचे क्षेत्र घटणार; हे आहे धक्कादायक कारण
जळगाव लाईव्ह न्यूज : २१ एप्रिल २०२३ : राज्यात कापसाच्या विक्रमी लागवडीसाठी प्रसिध्द असलेल्या जळगाव जिल्ह्यात यंदा कापसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने ...
शेतकऱ्यांना काहीसा दिलासा! कापसाच्या दरात वाढ, वाचा किती मिळतोय भाव..
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२३ । दिवाळीत वेचलेला कापूस अद्यापवतो शेतकऱ्यांच्या घरात पडून होता. कारण योग्य भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात ...
कापसामुळे शेतकर्यांच्या डोक्यावर वाढतोय कर्जाचा डोंगर; हे आहे कारण…
जळगाव लाईव्ह न्यूज : ३ एप्रिल २०२३ : मार्च महिन्यात खरिपातील कापूस विकला जाऊन शेतकर्यांच्या हातात रक्कम असते. त्यातून शेतकरी घेतलेल्या कर्जांची परतफेड करतो ...
जळगाव : शेतकऱ्याचा ४० क्विंटल कापूस भरला ३० क्विंटल, मापात पाप करणाऱ्या व्यापाऱ्याची पोलखोल
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२३ । आधीच नैसर्गिक संकटाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यात घाम गाळून पिकवलेल्या पांढऱ्या सोन्याला भाव नसल्यामुळे ...
आधीच ८० टक्के कापूस घरात पडून, आता हे नवं संकट…
जळगाव लाईव्ह न्यूज : १४ मार्च २०२३ : सध्या कापसाला ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. हा भाव १० हजार ...
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंनी विधीमंडळात केली एकमेकांची पोलखोल, म्हणाले…
जळगाव लाईव्ह न्यूज : १ मार्च २०२३ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपनेते तथा कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर आता ...
कापसाला १० हजाराच्या वर भाव मिळण्यासाठी शेतकर्यांनी टाकला ‘हा’ डाव
जळगाव लाईव्ह न्यूज | २० फेब्रुवारी २०२३ | गेल्या वर्षी कापसाला १० हजाराच्यावर भाव मिळाला होता. मात्र यंदा ८ हजार रुपयाच्या जवळपास दर मिळत ...
कापसाला ७ हजार वर्षांचा इतिहास; सिकंदरने नेला इजिप्त, ग्रीसमध्ये कापूस
जळगाव लाईव्ह न्यूज : १० फेब्रुवारी २०२३ : भारतातील सर्वाधिक कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश आहे. महाराष्ट्रात कापसाची सर्वाधिक लागवड जळगाव जिल्ह्यातच होते, हे ...