जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना पदोन्नती, लवकरच होणार ‘आयजी’

फेब्रुवारी 7, 2023 4:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२३ । जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार (M. Raj Kumar) यांची पदोन्नती झाली आहे. पुढील नियमीत बदली गॅजेटमध्ये त्यांची पोलीस महानिरीक्षक म्हणून वर्णी लागणार आहे.

M. Raj Kumar jpg webp

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काही महिन्यांपूर्वीच एम. राज कुमार यांनी पदभार स्वीकारला होता. राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आज मंगळवारी जाहीर करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार हे देखील पदोन्नतीसाठी पात्र झाले असून पुढील नियमीत बदली प्रक्रियेत त्यांची वर्णी विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून लागणार आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now