पातोंडा आणि चाळीसगाव येथे शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियान

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियाना अंतर्गत पातोंडा आणि चाळीसगांव येथे शिवसेनातर्फे शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने सोबत जळगांव जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघसाहेब,         (चाळीसगाव शहर) उप.जिल्हाअध्यक्ष आर.एल.नाना पाटील, जिल्हासन्वयक महेंद्रबाप्पू पाटील, ता.प्रमुख रमेशआबा चव्हाण,  शहरप्रमुख नाना कुमावत, विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव नाना कलाने, ता.संघटक सुनील गायकवाड, उप.ता.प्रमुख(तळेगाव) अनिल राठोड, उप.ता.प्रमुख(वाघळी) तुकाराम मामा पाटील,उप.ता.प्रमुख(तरवाडे) नाना शिंदे, ता.प्रवक्ता दिलीप घोरपडे,उप. शहरप्रमुख ज्ञानेश्वर पाटील,महिला आघाडी उप.जिल्हाप्रमुख प्रतिभा पवार, महिला ता.प्रमुख सविता कुमावत, एस.टी.कामगार सेनाप्रमुख   दिलीप पाटील, युवासेना ता.संघटक सागर पाटील,युवासेना शहरप्रमुख चेतन कुमावत,विभागप्रमुख शैलेंद्र सातपुते, उप.जिल्हासमन्वय धर्मा काळे, सर्व शिवसैनिक उपस्थित होते.   

तसेच नवनियुक्त(अल्पसंख्याक)चाळीसगांव शहरप्रमुख वसीम चेअरमन यांचा सगळ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या वेळेस समस्त जिल्हा प्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुका प्रमुख, शहर प्रमुख,शाखा प्रमुख हे उपस्थित होते.जळगांव सह संपर्कप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम जळगांव जिल्हा प्रमुख यांनी नियोजबध्द पद्धतीने कार्यक्रमाची आखणी केली.