गिरीश महाजनांच्या मुलीचा विवाहसोहळा संपन्न, दिग्गज नेत्यांची मांदियाळी, पहा खास फोटो

मार्च 21, 2022 11:39 AM

भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मुलीचं लग्न नुकतेच पार पडलं.

Girish Mahajans daughter getting married
girish mahajan daughter wedding Shreya Mahajan Photos

अत्यंत शही थाटात विवाह सोहळा पार पडला आहे.

New Project 28
  • श्रेया महाजन आणि अक्षय गुजर यांचा शुभविवाह जामनेरमध्ये २० मार्च रोजी पार पडला.
girishdmahajan 1

PHOTO : गिरीश महाजनांच्या मुलीचा विवाहसोहळा थाटात, सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची हजेरी

या विवाहसोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावलीPHOTO : गिरीश महाजनांच्या मुलीचा विवाहसोहळा थाटात, सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची हजेरी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यावेळी उपस्थित होते.PHOTO : गिरीश महाजनांच्या मुलीचा विवाहसोहळा थाटात, सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची हजेरी

काँग्रेस नेते तथा राज्याचे मंत्री अमित देशमुख हे देखील सोहळ्याला उपस्थित होते.PHOTO : गिरीश महाजनांच्या मुलीचा विवाहसोहळा थाटात, सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची हजेरी

मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदमांनी देखील विवाहसोहळ्याला हजेरी लावलीPHOTO : गिरीश महाजनांच्या मुलीचा विवाहसोहळा थाटात, सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची हजेरी

गिरीश महाजन सर्व पाहुण्यामंडळींचं स्वत: स्वागत करताना दिसून आले

girish mahajan daughter wedding Shreya Mahajan Photos

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या लग्नाला विशेष उपस्थिती लावली होती. याचबरोबर भाजपाचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही लग्नाला हजेरी लावलेली.

girish mahajan daughter wedding Shreya Mahajan Photos
  • महाजन यांनी ट्विटवरुवरुन फोटो शेअर करत नवविवाहितांना आशिर्वाद दिल्याबद्दल मान्यवरांचे आभार मानले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now