रितेश भाटिया यांचे निधन 

सप्टेंबर 24, 2021 3:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेबर २०२१ । रितेश अशोक भाटिया यांचे आज दीर्घ आजाराने दुपारी २. १५ वाजता निधन झाले. माँ अशापुरा सेवा केंद्राचे संचालक तसेच सरचिटणीस, जळगाव जिल्हा पत्रकार संघ व गुजराथी समाजाचे कार्यकर्ते, जीवनसाथी परिचय संमेलनाचे आधारस्तंभ, भाटिया समाजाचे कार्यकर्ते होते.

new 6 1 jpg webp

सर्व समाजात त्यांची ओळख होती. तसेच लाकडी गणपती मंदिर मोरया परिवारातील आधारस्तंभ होते. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, दोन मोठे काका, एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. त्याची अंतयात्रा राहत्या घरून बळीराम पेठ येथून नेरी नाका वैकुंठ धाम येथे संध्याकाळी ६.०० वाजता निघेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now