RCF मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; १३ जुलैपूर्वी करा ऑनलाइन अर्ज!

जुलै 6, 2026 12:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारत सरकारचा नवरत्न उपक्रम असलेल्या राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCF) ने विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे. RCFL Bharti 2026

RCFL bharti

ही पदे भरली जाणार?

1) ऑफिसर (फायनान्स) – 05
2) ऑफिसर (HR) – 01
3) ऑफिसर (मेडिकल) -02
4) सिनियर मॅनेजर (CC Lab) -01
5) ऑफिसर (लीगल) -01
6) असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)- 05
7) इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)- 05
8) सिनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)- 05
9) डेप्युटी मॅनेजर (इलेक्ट्रिकल) -03
10) इंजिनिअर (सिव्हिल) -02
11) सिनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 02

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) CA/CMA किंवा B.Com/ BMS/BAF/ BBA + MBA/MMS/PGDM/PGDBM (Finance) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मानव संसाधन/कर्मचारी प्रशासन /समाजकार्य/कल्याण/औद्योगिक संबंध/कामगार अभ्यास पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) Ph.D. (Chemistry) किंवा B.E./B.Tech (Chemical/Petrochemical/Chemical Technology) (ii) 17 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) LLB (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 16 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) B.E/B.Tech. (Electrical) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) B.E/B.Tech. (Electrical) (ii) 04 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) B.E/B.Tech. (Electrical) (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) B.E/B.Tech. (Civil) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.11: (i) B.E/B.Tech. (Civil) (ii) 04 वर्षे अनुभव

पगार : 30,000 ते 2,20,000/- पर्यंत (पदांनुसार पगार वेगवेगळा आहे)
अर्ज शुल्क किती आहे?
सर्वसाधारण, ओबीसी (एनसीएल) आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना ₹ 1000 अर्ज शुल्क, अधिक बँक शुल्क आणि जीएसटी भरावा लागेल. तथापि, एससी, एसटी, दिव्यांग व्यक्ती (पीडब्ल्यूबीडी), माजी सैनिक आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क पूर्णपणे मोफत आहे.
वयाची अट: 01 मार्च 2026 रोजी, 34 ते 41 वर्षे

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now