जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२३ । आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रावेर लोकसभा (Raver Lok Sabha) क्षेत्राची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. रावेर लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष अमोल जावळे असून कार्यकारिणीत उपाध्यक्ष १४, सरचिटणीस सहा, चिटणीस १५ तर एक कोषाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत.
कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी तुकाराम निकम, शरद महाजन, हिराभाऊ चौधरी, दलपत चव्हाण, पद्माकर महाजन, नजमा तडवी, राजेंद्र चौधरी, मधुकर राणे, जोत्सना पाटील, सतीश सपकाळे, रवींद्र पाटील, अंबादास शिसोदिया, सुनील काळे, सरचिटणीसपदी राकेश पाटील, हरलाल कोळी, अतिश झाल्टे, परिक्षीत बऱ्हाटे, वैशाली कुळकर्णी, चिटणीसपदी राजन लासूरकर, राजधर पांढरे, भालचंद्र पाटील, उज्ज्वला माळके, विजय बडगुजर, श्रीकांत महाजन, खुशाल जोशी, प्रफुल्ल लुंकड, सविता भालेराव, गोमतीताई बारेला, गुणवंत पिवटे, ललीत महाजन, परमेश्वर टिकारे, रणछोड पाटील, रेखाताई बोंडे, कोषाध्यक्षपदी नंदकिशोर महाजन यांची नियुक्ती झाली आ