राजकारण
Jalgaon Politics : Get the latest political happenings, events, and analysis from Jalgaon District. Trusted coverage on local political movements and decisions.
प्रचंड ताकदीने पुन्हा विधानसभेत भगवा फडकवू – आदित्य ठाकरे
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । महाराष्ट्रात होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांसाठी शिवसेना तयार आहे, प्रचंड ताकदीनं शिवसेना विधानसभेत पुन्हा दिमाखात भगवा फडकावले असा ...
Assembly Live : संजय राऊत म्हणाले म्हणून आम्ही २० आमदार शिंदेंसोबत गेलो : आ.गुलाबराव पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांना बोलावून सांगितले. कोरोना काळात विचारणा केली. आमच्यावर उपकार मंत्री केले पण आम्हाला ...
शरद पवार म्हणाले, तयारीला लागा.. सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका…
Sharad Pawar on Shinde Sarkar : नवनिर्वाचित शिंदे सरकार सहा महिन्यात कोसळेल यामुळे सर्वांनी मध्यवर्ती निवडणूकीच्या तयारीला लागा, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ...
शिंदे वि ठाकरे : शिवसेना कोणाची ? प्रकरण न्यायालयात जाणार
जळगाव लाईव्ह न्यूज | शिवसेना कोणाची?| शिवसेना शिंदे गटाची कि उद्धव ठाकरे यांची ? आता हा वाद न्यायालयात जाणार आहे. अशी माहिती बंडखोर आमदार ...
शिवसेना आमचीच, पुढे आम्ही आमच्या पध्दतीने शिवसेना वाढवू : आ.गुलाबराव पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज | ३ जून २०२२ | हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे महापुरुष असून त्यांना सरकारने महापुरुष जाहीर केला आहे. महापुरुष हे कोणत्या एका ...
आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची त्यांची हिम्मत झाली नाही – आदित्य ठाकरे
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । शिवसेनेतून गद्दारी करत भाजपला मिळालेल्या त्या बंडखोर आमदारांची आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिम्मत झाली नाही. ...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने गिरीश अजूनपर्यंत रडतोय : अजित पवार
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने गिरीश महाजन अजूनही रडत असल्याची खोडसर टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ...
भाजपने पहिली लढाई जिंकली, विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर विजयी
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी वेग आला. या निवडीत भाजपने आपला उमेदवार जाहीर ...
मोठी बातमी : भगवे फेटे परिधान करीत बंडखोर आमदार बाळासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करीत वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांनी नुकतेच ...