राजकारण

Jalgaon Politics : Get the latest political happenings, events, and analysis from Jalgaon District. Trusted coverage on local political movements and decisions.

eknath khadse devendra fadanvis

आता ‘या’ मुद्द्यावरून एकनाथराव खडसे फडणवीसांवर पुन्हा बरसले, म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्युज । १५ जुलै २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ...

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत शिंदे सरकारचं मोठं पाऊल

जळगाव लाईव्ह न्युज । १५ जुलै २०२२ । ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णायाबाबत शिंदे सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. शिंदे सरकारने ...

गुलाबराव पाटील वाघ आता ते मोकळे झाले आहेत ! : खा. उन्मेष पाटील

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । गुलाबराव पाटील नावाचा वाघ आता सुटला असून जळगाव जिल्ह्याच्या प्रगतीसाठी गुलाबराव पाटील अधिक प्रयत्न करतील याचा ...

मोठी बातमी : राज्यातील 92 नगरपरीषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ ।ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने पुढील निर्णय येईपर्यंत राज्यात नव्याने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करु नये, असे निर्देश दिले ...

आजच्या बैठकीत शिंदे सरकारने घेतले ‘हे’ नऊ मोठे निर्णय, घ्या जाणून

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची बैठक झाली. या बैठकीत शिंदे-भाजप ...

जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच यांची थेट निवड करण्याचा सरकारचा निर्णय

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली असून यात नगराध्यक्ष आणि ...

आता खासदारही उद्धव ठाकरेंना देणार झटका! शिवसेनेचे 15 खासदारांनी घेतली शिंदेंची भेट?

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट अधिक मजबूत होत आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख ...

दीपक केसरकर तुम्ही उद्धव ठाकरेंची भांडी घासा – निलेश राणे

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । दीपक केसरकर विरुद्ध राणे घराणं हा वाद कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वश्रुत आहे. 2014 साली दीपक केसरकर ...

गुरुपौर्णिमा विशेष : आ.गुलाबराव पाटलांनी दिल्या स्व.बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या आठवणींना उजाळा!

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरीत होऊन आणि शिवसेनेत कार्यरत झालो. बाळासाहेब ...