PMC : पुणे महानगरपालिकामध्ये 12वी ते ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी बंपर भरती

ऑक्टोबर 21, 2022 3:25 PM

पुणे महानगरपालिकामध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविले आहे. 12वी ते ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2022 असणार आहे. PMC Recruitment 2022

pmc bharti jpg webp

एकूण 229 जागा

या पदांसाठी होणार भरती
१) समुपदेशक
२) समूहसंघटिका
३) कार्यालय सहायक
४) व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक
५) रिसोर्स पर्सन
६) समन्वयक
७) स्वच्छता स्वयंसेवक
८) मार्गदर्शक
९) प्रशिक्षण केंद्र समन्वयक
१०) प्रकल्प समन्वयक
११) मशीन दुरुस्तीकार
१२) प्रशिक्षण केंद्र स्वच्छता समन्वयक

शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 नोव्हेंबर 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता – एम.एस.जोशी हॉल, दारूवाला पूल, रास्ता पेठ, पुणे

अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now