जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । नवकोटीची माताश्री उदार अंतः करणाची, रमाई झाली स्मृती ज्योती भीमराव आंबेडकरांची माता रमाईच्या जयंती निमित्त केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक रेखा पाटील यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने माता रमाई यांच्या विषयी भाषणे केली तर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी केले. यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?









