जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । बोरगाव बुद्रूक येथून अज्ञात चोरट्याने हिरो कंपनीची एचएफ डिलक्स दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रूक येथून चत्रभुज सुभाष गव्हाणे यांची २० हजार रुपये किंमतीची (क्र.एम.एच.१९-सी.के.४२९०) हिरो कंपनीची दुचाकी १० रोजी रात्री ११.३० वाजता ते ११ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड काॅन्स्टेबल संतोष थोरात करत आहेत.
- देशी दारूच्या दुकानातून दारू चोरणारी टोळी पोलिसांच्या हाती
- धकाकदायक : जुन्या वादातून तरुणासह पत्नी व आईला मारहाण
- धक्कादायक! कस्टमर केअरमधून बोलत असल्याची थाप मारत 90 हजार लंपास
- भानखेड्यात दोघांकडून तरुणाला मारहाण; गुन्हा दाखल
- जुन्या वादातून महिलेस मारहाण; गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज