जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ | येथील केंद्रीय विद्यालयातर्फे ३० एप्रिल रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन सायंकाळी ५.३० वाजता विद्यालयाच्या परिसरात करण्यात आले आहे.
काय्रक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मॅथ्यू अब्राहम तर प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांची उपस्थिती लांबणार आहे. यंदा आजादी का अमृत महोत्सव व नवरस ही यंदाची संकल्पना ठेण्यात आली आहे.