नोकरी संधी
BSF मध्ये बंपर भरती जाहीर; 10वी पास तरुणांना मोठी संधी
देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. विशेष दहावी पास तरुणांना नोकरीची संधी आहे
भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरघोस पगाराच्या नोकरीची संधी; पात्रता जाणून घ्या
भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे
12वी पास तरुणांना देशसेवेची संधी ! UPSC मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमीमध्ये जम्बो भरती
देशसेवेची इच्छा असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (NDA आणि NA) I, २०२६ साठी अधिसूचना जारी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात 2331 पदांसाठी भरती; 07वी, 10वी पास ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..
मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आलीय. विशेष या भरतीसाठी 07वी, 10वी पास ते ग्रॅज्युएट्स उमेदवार अर्ज करू शकतात.
12वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची उत्तम संधी! CBSE मार्फत जम्बो भरती
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही खास बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) गट अ, ब आणि क मधील विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
10वी पाससाठी नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात मोठी भरती; 63,200 पगार मिळेल
सरकारी नोकरीची शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
DRDO मध्ये नोकरीचा गोल्डन चान्स; 764 पदांसाठी भरती, पगार 1.12 लाखांपर्यंत
सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे.
10 पाससाठी गुड न्यूज! SSC मार्फत GD कॉन्स्टेबलच्या तब्बल 25,487 पदांसाठी मेगाभरती, वेतन 69000
तुम्हीही दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.
इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ; तब्बल २७००हून अधिक जागांवर पदभरती
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मध्ये मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे














