जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘या’ पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा

सप्टेंबर 15, 2022 2:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०२२ आहे. Jilladhikari Karyalaya Jalgaon Recruitment 2022

collecter office jalgaon 1 1

एकूण जागा : २०

रिक्त पदाचे नाव : विशेष सहायक सरकारी अभियोक्ता

आवश्यक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी धारण केलेली असावी व वकील म्हणून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचेकडेस नोंदणी केलेली असावी ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [नागास्वर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : गृह, शाखा, जिल्हा अधिकारी कार्यालय, जळगाव.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०२२ आहे.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२२ आहे.
अधिकृत संकेतस्थळ : www.jalgaon.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now