पाचोरा

पाचोरा-भडगाव शहरासाठी १५ कोटींचा निधी

जळगाव लाईव्ह न्यूज । विजय बाविस्कर । पाचोरा -भडगांव शहरातील विविध विकास कामासाठी 15 कोटींची मंजुरी मिळाल्याची माहिती आ. किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत ...

पाचोऱ्यातील एमएम महाविद्यालयाला कुलगुरू डॉ.व्ही.एल माहेश्वरी यांची भेट

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । पाचोरा येथील पीटीसी संस्थेच्या एम एम महाविद्यालयास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ व्ही ...

पाचोऱ्यात राष्ट्रवादीला धक्का, उपसरपंचासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२२ । पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथील उपसरपंच संतोष परदेशी यांच्यासह तंटामुक्ती अध्यक्ष व ७ ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ...

भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी संदिप पाटील

Pachora News-जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२२ । भारतीय जनता पार्टीच्या पाचोरा तालुका अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष म्हणून वडगाव कडे येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप ...

शेगांव सभेसाठी पाचोरा आगारातून ३० बसेस रवाना

Pachora News-जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२२ । काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची शेगांव येथे सभा होत असून यात पाचोरा-भडगाव तालुक्यातील सुमारे दोन ...

भरधाव स्वीप्टची बुलेटला धडक; युवकाचा जागीच मृत्यू, सहकारी मित्र जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । भरधाव स्वीप्टने बुलेटला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अमळनेर शहरातील 39 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला तर सहकारी ...

मोबाइल घेऊन न दिल्यामुळे 6वीत शिकणारा मुलगा शेतात गेला, अन्… अख्या गावात उडाली खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । आजच्या युगात मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. मोबाईल शिवाय कोणतेही काम शक्य नाहीय. या मोबाईलचे व्यसन ...

चर्चा तर होणारच..! शिंदे गटाचे आ. किशोर पाटलांनाही मंत्रिपदाचे वेध, पाचोऱ्यात झळकले बॅनर्स

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२२ । शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ (Cabinet Expansion) विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...

आमच्यामुळे सुषमा अंधारेंना ओळख : त्याचं जळगावात स्वागत

जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२२ । आम्ही महाष्ट्रात उठाव केला यामुळे अंधारेंना ओळख मिळाली आहे. सुषमा अंधारे यांना महाराष्ट्रात कुणीही ओळखत नव्हतं. ...