मुक्ताईनगर
विनयभंगाचा गुन्हा दाखल असणाऱ्यांनी महिलांचा सन्मान करणे आम्हाला शिकवू नये – शिवसेना
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । सेनेच्या कार्यकर्त्यांकडून महिलांचा अनादर होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब यांनी केला आहे परंतु, ...
मोफत धान्याची परस्पर विक्री, रेशनदुकानदारावर गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मिळणारे आठ महिन्याचे मोफत धान्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री करणे एका रेशनदुकानदाराला ...
वढोदा वनक्षेत्राचे अभयारण्यात रुपांतरसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक
जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । जिल्ह्यातील जळगाव वनक्षेत्रात येणाऱ्या मुक्ताई भवानी वनक्षेत्राचे अभयारण्य करण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही सकारात्मकता दर्शविली असून, ग्रामस्थांच्या शेतीवर, पाणवठ्यांवर ...
शिस्तभंग प्रकरणी विस्तार अधिकारीसह ग्रामसेवकाचे निलंबन
जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायतीच्या ग्राम विस्तार अधिकाऱ्याने कोरोना बाधित सुटीवर असताना ई-टेंडर काढल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाईची टांगती तलवार ...
चारठाणा येथे राष्ट्रवादीचा मेळावा संपन्न
जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार नुकताच पडला. अध्यक्षस्थानी माजी महसुल मंत्री एकनाथराव ...
आमदार पाटील यांच्या हस्ते तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन
जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी ३.५० कोटी च्या विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. वढोदा, तालखेडा, ...
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध
जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाटा येथे राष्ट्रवादी युवकतर्फे वाढत्या महागाई बाबत २९ रोजी केंद्र सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन ...
.. ही तर चिंताजनक बाब, गिरीश महाजनांच्या टीकेला खडसेंचं प्रत्त्युत्तर : नेमकं काय म्हणाले?
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । बोदवड नगरपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवावरून भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते ...
मुक्ताईनगर आगारातील कर्मचाऱ्यांना भाजपातर्फे किराणा किट वाटप
जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपातर्फे किराणा किटचे वाटप करण्यात आले. नगराध्यक्ष ...