जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली भाजपातर्फे किराणा किटचे वाटप करण्यात आले.

नगराध्यक्ष नजमा तडवी, ललीत महाजन, जयपाल बोदडे, चंद्रकांत भोलाने, सचिन पाटील, धनंजय एदलाबादकर, वनिताताई गवळी, प्रशांत महाजन, दत्ता जोगी, कैलास वंजारी, अंकुश चौधरी व संतोष खोरपडे उपस्थित होते.

हे देखील वाचा :
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी







