जामनेर

बहिण-भावाची एकाच वेळी निघाली अंत्ययात्रा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२१ । घरात लग्नाचा आनंद, सर्व तयारी झाली, नवरीच्या स्वागतासाठी घर सजले, कुटुंबीय नटले आणि क्षणात होत्याचे नव्हते ...

पशुधनाचा ट्रक प्रकरणात आणखी दोन कर्मचारी रडारवर!

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । जामनेर तालुक्यातील पहूर येथे पशुधनाचा ट्रक पकडल्यानंतर उशिराने चालान दिल्याचे आणखी एक प्रकरण पहूर पोलीस ठाण्यात ...

ट्रकने प्रवासी वाहून नेणाऱ्या रिक्षाला उडविले, तीन ठार, बारा जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२१ । जामनेर ते गारखेड्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे. लाकडाने भरलेल्या ट्रकने प्रवासी वाहून नेणाऱ्या पॅजो रिक्षाला ...

जुन्यवादातून दोघांना बेदम मारहाण; एका विरोधात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । जामनेर शहरातील जामनेर पुरा भागात जुन्यवादातून दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना १७ रोजी सकाळी ७.३० ...

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२१ । जामनेर तालुक्यातील पहूर येथील संतोषी माता नगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ...

घरासमोरील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । जामनेर तालुक्यातील पहूर येथील एका तरुणाने राहत्या घरासमोर आलेल्या निंबाल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. नारायण ...

दोन सख्ख्या भावंडांना खासगी बसने चिरडले, एकाच मृत्यू, दुसरा गंभीर

जामनेर तालुक्यातील देऊळगाव येथे शाळेत जाण्यासाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावंडांना खासगी बसने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली.

अवकाळी पावसामुळे उत्पन्न घटले ; शेतात गळफास घेऊन शेतकऱ्याने संपविले जीवन

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२१ । अवकाळी पावसामुळे शेतातील उत्पन्नात घट झाल्याच्या विवेंचनेतून तोंडापूर येथील एका शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या ...

ऊसतोड कामगारांकडून ठेकेदारालाच मारहाण; सात मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ डिसेंबर २०२१ । गेवराई ( ता. जामनेर ) येथील ऊसतोड कामगारांनी ठेकेदाराकडील पैसे हिसकावून सोबत आलेल्या लोकांनाही मारहाण व ...