जळगाव शहर
जळगाव मनपा आयुक्तांच्या बदलीसाठी भाजपच्या माजी नगरसेविकेची थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२४ । निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी तीन वर्षपिक्षा जास्त काळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. ...
जळगाव शहरवासियांसाठी सोमवारच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची बातमी..
जळगाव लाईव्ह न्यूज । 11 फेब्रुवारी 2024 । जळगाव शहरवासियांसाठी सोमवारच्या पाणीपुरवठ्याबाबत एक महत्वाची बातमी आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या वाघूर धरणावरील पंपिंग व ...
जळगाव शहरातील रस्ते होतील चकाचक ; शंभर कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता
जळगाव लाईव्ह न्यूज | 28 जानेवारी 2024 | जळगाव शहरातील रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाने शंभर कोटी रूपये मंजूर केले आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक १ ...
अखेर बालकल्याण समिती बरखास्त ; मासू विदयार्थी संघटनेचे उपोषण मागे
जळगाव लाईव्ह न्यूज । 27 जानेवारी 2024 । अखेर बालकल्याण समिती बरखास्त करण्यात आली असून याबाबतचे राजपत्र दिनांक २५ जानेवारी रोजी राज्यपाल यांच्या आदेशानुसार ...
अखेर स्वप्न पूर्ण! तब्बल 32 वर्षांनंतर पायात चपला घातल्या, जळगावातील कारसेवकाची अनोखी कहाणी
जळगाव लाईव्ह न्यूज । 23 जानेवारी 2024 । शतकानुशतके वाट पाहिल्यानंतर रामलला त्यांच्या अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात वास्तव्यास गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
धक्कादायक! ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी जळगावात ९ जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव लाईव्ह न्यूज । 21 जानेवारी 2024 । सोशल मीडियावर चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत जळगाव सायबर पोलिस ठाण्यात ...
संतापजनक ! जळगावच्या अल्पवयीन मुलासोबत आधी अनैसर्गिक कृत्य, नंतर..
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२४ । एकीकडे अल्पवयीन मुलींसह महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस घडत असून यातच जळगावात अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य ...
आईने हातून मोबाइल घेल्याने संतप्त झालेल्या १२ वर्षीय मुलीने संपविले जीवन ; जळगावातील धक्कादायक घटना
जळगाव लाईव्ह न्यूज : 15 जानेवारी 2024 : जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने मुलीच्या हातून मोबाइल घेत तिला अभ्यास करण्याचे ...
Jalgaon Crime News : जिल्हापेठ पोलिसांची मोठी कामगिरी
जळगाव लाईव्ह न्यूज | ११ जानेवारी २०२४ | जळगाव शहरातील द्रौपदी नगरात राहणारे बॅंक अधिकारी बुधवारी रात्री शतपावली करीत असताना अज्ञात दुचाकीस्वार तरुणांनी त्यांचा ...