जळगाव शहर

इच्छुकांची प्रतीक्षा संपली! जळगाव मनपाच्या निवडणुकीसाठी उद्या जाहीर होणार प्रारूप मतदार याद्या

नोव्हेंबर 19, 2025 | 12:51 pm

जळगाव महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार याद्या उद्या म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

भयंकर ! सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जळगावात गुन्हा दाखल

नोव्हेंबर 19, 2025 | 11:26 am

अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच एक संतापजनक प्रकार समोर आलोय.

महादेव हॉस्पिटलतर्फे १९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत अस्थिरोग शिबिराचे आयोजन

नोव्हेंबर 18, 2025 | 4:42 pm

जळगाव शहरातील आकाशवाणी चौक जवळील महादेव हॉस्पिटल येथे उद्या १९, ते २१ नोव्हेंबर या तीन दिवस अस्थिरोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगावात रेल्वेखाली आल्यानं तरुणाचा मृत्यू ; घातपाताची चर्चा

नोव्हेंबर 17, 2025 | 5:50 pm

धावत्या रेल्वेखाली आल्यानं जळगावच्या तानाजी मालुसरे नगरातील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली

राजस्थानच्या व्यापाऱ्याने जळगावच्या फळ विक्रेत्याला लाखो रुपयात गंडविले

नोव्हेंबर 17, 2025 | 2:07 pm

जळगावच्या फळ विक्रेत्याची राजस्थान येथील घाऊक व्यापाऱ्याने फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का ! तब्बल 300 कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

नोव्हेंबर 16, 2025 | 8:23 pm

जळगाव शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे गटातील तब्बल 300 कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे

जळगाव शहरातील शिंदे गटाच्या नेत्याचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

नोव्हेंबर 15, 2025 | 11:05 am

जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यानं 'जय महाराष्ट्र' करत राजीनामा दिला.

कँन्सर व हदयरोग तपासणी शिबिरात ७४ महिलांची तपासणी; महादेव हॉस्पीटल व जैन महिला मंडळाचा उपक्रम

नोव्हेंबर 14, 2025 | 5:56 pm

महादेव हॉस्पीटल व जैन महिला मंडळाच्या सयुक्त विद्यमाने कॅन्सर व हदयरोग शिबिरात ७४ महिलांची तपासणी करण्यात आली.

आपात्कालीन परिस्थीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महादेव हॉस्पीटलमध्ये चर्चा

नोव्हेंबर 14, 2025 | 5:07 pm

आपात्कालीन परिस्थीतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महादेव हॉस्पीटल मध्ये चर्चा घडवून आणण्यात आली.

PreviousNext