जळगाव शहर
महादेव हॉस्पिटल येथे आपत्कालीन सुविधेमुळे वाचले अनेक गंभीर रुग्णांचे प्राण
शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या आकाशवाणी चौकात महादेव हॉस्पिटल आहे.
भाजप ‘ॲक्शन मोड’मध्ये! आगामी मनपा निवडणुकीची धुरा आमदार राजूमामा भोळे यांच्या खांद्यावर
प्रभावी संघटन कौशल्यामुळेच आता आगामी महापालिका निवडणुकीतही 'मामां'च्या नेतृत्वावर पक्षाने मोठा विश्वास दाखवला आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधील विकास कामांची ‘ब्लूप्रिंट’ घेऊन उच्चशिक्षित मानसी भोईटे मैदानात
जळगाव महापालिका निवडणुकीत तरुणाईला संधी मिळावी अशी अपेक्षा जळगावकरांकडून व्यक्त होत असतांना मानसी भोईटे यांचेही नाव चर्चेत आले आहे.
जळगावात कुंटणखान्यावर छापा; एका महिलेसह दोन पुरुष ताब्यात, पाच पीडित महिलांची सुटका
जळगाव एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी कारवाई केली.
मज्जातंतूच्या “नर्व्ह बायोप्सी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला आशेचा किरण; महादेव रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागाची ऐतिहासिक कामगिरी
जळगाव येथील आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटल येथे ५५ वर्षीय रुग्णाला मज्जातंतूंच्या दुर्मिळ विकारामुळे दैनंदिन जीवन अत्यंत कठीण झाले असताना दिलासा मिळाला आहे.
बंद घरातून ५० हजारांचा ऐवज लांबविणारे २ सराईत चोरटे पोलिसांच्या जाळयात
सुप्रीम कॉलनीतील एका बंद घरातून रोकडसह सुमारे ५० हजारांचा ऐवज चोरून नेणाऱ्या २ सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात कासमवाडीतून अटक केली आहे
जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपतर्फे इच्छुकांच्या मुलाखती
जळगाव लाईव्ह न्यूज । भाजपतर्फे मंत्री संजय सावकारे, भाजप आमदार सुरेश भोळे....
जळगाव शहर पुन्हा हादरले; डोक्यात धारधार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून !
जळगाव शहर खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले आहे.
हाडे, सांध्यांच्या विकारांनी त्रस्त रुग्णांची महादेव हॉस्पिटल येथे गर्दी
जळगाव शहरातील अग्रगण्य व आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलने आता हाडे आणि सांध्यांच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी विशेष 'अस्थिरोग बाह्यरुग्ण विभाग' सुरू केला आहे.














