एरंडोल

breaking news

आदिवासी महिला कर्मचारीस मारहाण ; ‘त्या’ नगरसेवकाचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२१ ।नंदुरबार येथे आदिवासी महिला कर्मचारी आपले कर्तव्या बजावत असतांना शिवीगाळ आणि मारहाण करणार्‍या नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द ...

erandol (1)

अजब-गजब : एरंडोल येथेही अंगाला चिकटू लागली स्टीलची भांडी व नाणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ । कोरोनाच्या लसीचा डोस घेतल्यानंतर अंगाला लोखंड, स्टीलच्या वस्तू तसेच नाणी अंगाला चिटकत असल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी ...

accident

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२१ । भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने समोरून येणार्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात बोरगाव बु! येथील अनिल ज्ञानेश्वर मराठे ...

erandol crime

एरंडोल येथे पुजाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२१ । एरंडोल येथील देशपांडे गल्लीतील विठ्ठल मंदीराच्या पुजाऱ्याची पत्नी ज्योती दत्ताञय भागवत यांनी (विठ्ठलवाडी) विठ्ठल मंदीरात छतास ...

talai

तळई येथे वीज पडून मृत्यू पावलेल्या मुलांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांनी केले सात्वंन

एरंडोल तालुक्यातील तळई येथे वीज पडून मृत्यू पावलेल्या भुषण पाटील आणि विक्रम चौधरी यांच्या कुटूंबियांची आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव ...

एरंडोल तालुका आत्मा शेतकरी सल्लागार समितीच्या सदस्य पदी माधुरी पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । एरंडोल तालुक्यातील खडके बु. येथील प्रगतिशील शेतकरी माधुरी जगदिश पाटील यांची एरंडोल तालुका आत्मा अंतर्गत स्तरीय ...

erandol

आश्चर्यकारक : एरंडोलला पडला दगडांचा पाऊस

जळगाव लाईव्ह न्यूज । १०  जून २०२१ । निसर्गाचे अनेक चमत्कार आपणास अनेकदा पहावयास मिळतात. असाच एक अद्भूत चमत्कार एरंडोल पाहायला मिळाला आहे. एरंडोल ...

vij

तळई येथे अंगावर वीज पडून दोन जणांचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जून २०२१ । एरंडोल तालुक्यातील तळई येथे आज दि. ९ जून रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेदरम्यान दोन वेगवेगळ्या भागात ...

ananda chaudhari

एरंडोल तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अशासकीय सदस्य पदी आनंदा चौधरी

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जून २०२१ । एरंडोल तालुक्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना गठीत करण्यात आली आहे या समितीच्या सदस्य पदी एरंडोल ...