अमळनेर

मंगळग्रह मंदिर परिसरारात सापडले नवजात मुलीचे अर्भक

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२१ । अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर परिसरात शुक्रवारी एक दिवसाच्या मुलीचे जिवंत अर्भक सापडले असून, तिला येथील ...

अमळनेरात भरदिवसा घरफोडी,‎ लाखाेंचे दागिने लंपास

‎जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । अमळनेरात भरदिवसा बंद घराचे कुलूप‎ तोडून चोरट्यांनी पाच लाख ६५‎ हजार रुपयांचे तसेच १३ तोळे सोन्याचे‎ ...

जैतपीर ग्रामपंचायत सरपंचपदी संजय सोनवणे

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । अमळनेर तालुक्यातील जैतपीर येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संजय शिवराम सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जैतपीर ग्रामपंचायतीत ...

अमळनेर परिसरात राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागातर्फे फळे, ब्लॅंकेटचे वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खा.शरद पवार यांच्या वाढदिवसाचे अवचित साधत अमळनेर परिसरात राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागातर्फे ...

स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी रामदास पाटील यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । शहरातील स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी रामदास तुकाराम पाटील (वय ८४) यांचे १३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ...

दुकानदाराच्या डोक्यात‎ फोडली बियरची बॉटल, तिघांना १४‎ दिवसांची कोठडी

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ । अमळनेर येथील गांधलीपुरा भागात किराणा दुकानांवर घेतलेल्या मालाचे‎ पैसे मागितल्याचा राग आल्याने‎ तीन जणांनी दुकानदाराच्या डोक्यात‎ ...

झाड तोडल्यावरून अमळनेरात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । अमळनेर शेतकी संघ जीन आवारातील वारुळाचे झाड ११ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आरीफखान युसुफखान पठाण ...

केंद्रीय कृषी अनुसधान परिषदेवर डॉ. दिनेश पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । दहीवद (ता.अमळनेर) येथील रहिवासी तथा दुर्ग (छत्तीसगड) येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ.दिनेश सुरेश यांची कृषी व किसान ...

अमळनेर आगारातील आणखी एका बसचालकाला हृदयविकाराचा झटका

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । जळगाव फेरी पूर्ण करून अमळनेर आगारात परतलेल्या बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना मंगळवार दि.७ रोजी ...