Thursday, May 26, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

दुकानदाराच्या डोक्यात‎ फोडली बियरची बॉटल, तिघांना १४‎ दिवसांची कोठडी

चेतन पाटीलbyचेतन पाटील
December 15, 2021 | 3:53 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ । अमळनेर येथील गांधलीपुरा भागात किराणा दुकानांवर घेतलेल्या मालाचे‎ पैसे मागितल्याचा राग आल्याने‎ तीन जणांनी दुकानदाराच्या डोक्यात‎ बियरची बाटली मारली.तसेच‎ चाकूने बोट तोडल्याची घटना ११‎ रोजी रात्री घडली.यातील‎ ३ आरोपींना अटक करून‎ न्यायालसमोर हजर केले असता १४‎ दिवसांची कोठडी सुनावली.‎

रवींद्र गोविंदराम सैनानी यांच्या‎ गांधलीपुरा भागातील किराणा‎ दुकानांवर पैलाड येथील रोशन राजेंद्र‎ पाटील,यशवंत प्रकाश पाटील,‎विजय राजेंद्र पाटील हे तिघे दारू‎ पिऊन दुकानात आले. त्यांच्या‎ हातात बियरची बाटली होती. त्यांनी‎ पाण्याची बाटली, कुरकुरे व सिगारेट‎ मागितली. त्यानंतर ते तिघे तेथून‎ निघून जात असताना मालक रवींद्र‎ यांनी मालाचे पैसे मागितले. त्याचा‎ राग आल्याने तिघांनी शर्टाची कॉलर‎ पकडून दुकानदाराला शिवीगाळ व‎ मारहाण केल्याचा गुन्हा दाखल‎ करण्यात आला होता. १३ रोजी‎ तिघांना पोलिसांनी अटक करून‎ न्यायालायासमोर हजर केले. त्यांना‎ १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी‎ सुनावण्यात आली. त्यानंतर तिघांना‎ जिल्हा कारगृहात पाठवण्यात आले.‎

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव जिल्हा, अमळनेर, गुन्हे
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post

तरुणीची छेड काढून धमकावले, दोघांविरुद्ध गुन्हा

accident

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

eknath-khadse-bjp-ncp

एकनाथराव खडसेंना भाजप सोडण्याचा पश्चाताप होत असेल का?

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.