जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । शहरातील स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी रामदास तुकाराम पाटील (वय ८४) यांचे १३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
ते अमळनेर येथील जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ऍड.ललिता पाटील यांचे वडील तर क्रीडा शिक्षक विजय पाटील व दैनिक लोकमतचे व्यवस्थापक अजय पाटील यांचे वडील होत.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज