इकरा युनानी मेडिकल कॉलेज जळगाव येथे ‘या’ पदांची मोठी पदभरती, लगेचच करा अर्ज

मार्च 17, 2022 3:35 PM

इकरा युनानी मेडिकल कॉलेज (Iqra Unani Medical College Jalgaon) हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर जळगाव येथे विविध पदांच्या १६+ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ मार्च २०२२ आहे. 

Iqra Education Society Jalgaon Recruitment 2022 jpg webp

एकूण जागा : १६

रिक्त पदांचा तपशील
१) प्राचार्य / संचालक/ Principal / Director –
२) प्राध्यापक/ Professor ०८
३) सहयोगी प्राध्यापक (वाचक)/ Associate Professor (Reader) –
४) सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता)/ Assistant Professor (Lecturer) ०८

शैक्षणिक पात्रता :
०१) कायद्याने किंवा वैधानिक मंडळाने स्थापन केलेल्या विद्यापीठातून युनानी औषधाची पदवी किंवा भारतीय औषधांची तपासणी करणे किंवा समतुल्य. ०२) मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून युनानीमध्ये पदव्युत्तर पदवी पात्रता. ०३) अनुभव.

वयाची अट : ६४ वर्षापर्यंत.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chairman, at Iqra’s Education Society’s, Iqra Unani Medical College, Hospital & Research Centre, 25/2, Iqra Nagar, Mohadi Shivar, Shirsoli Road, Jalgaon- 425 001.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now