10वी + ITI उत्तीर्णांसाठी नाशिकमध्ये नोकरीची संधी.. तब्बल 67,000 पगार मिळेल ; आताच करा अर्ज

ऑक्टोबर 27, 2022 3:41 PM

10वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी आहे. इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक (India Security Press Nashik) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2022 असणार आहे. India Security Press Nashik Recruitment 2022

job 1 jpg webp

एकूण जागा – 85

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) –
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

पगार : 18,780/- – 67,390/- रुपये प्रतिमहिना

वयमर्यादा :
वय निश्चित करण्यासाठी पात्रता निकष अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार मोजले जातील. किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे अंतिम तारखेनुसार

परीक्षा फी :
सामान्य (UR)/EWS आणि OBC (NCL) श्रेणीतील उमेदवारांसाठी 600/- शुल्क (लागू कर वगळून).
अनुसूचित जाती/जमाती/शारीरिकदृष्ट्या अपंग श्रेणीतील उमेदवार-पीडब्ल्यूबीडी आणि माजी सैनिकांसाठी अर्ज शुल्क रु. 200/- (लागू कर वगळून).

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 08 नोव्हेंबर 2022

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now