जळगावात २९ मार्चला ’विशाल हिंदू मेळाव्या’चे आयोजन

मार्च 25, 2026 12:56 PM

हिंदू समाजाच्या एकत्रीकरणाचा संकल्प

जळगाव लाईव्ह न्यूज । जाती-जातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात येत्या २९ मार्च २०२६ रोजी एका भव्य ’विशाल हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदू समाज, श्रद्धा कॉलनी परिसरातील विविध सोसायट्यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

vishal hindu

कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. मनोजजी सावंत (जळगाव जिल्हा सहप्रचार प्रमुख, रा. स्व. संघ आणि संचालक, गुरुकृपा क्लासेस) मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, ह.भ.प. श्री. विलासजी महाराज सायगावकर यांचे आशिर्वचन यावेळी लाभणार आहे.

रामानंद नगर परिसरातील चर्च रोड जळगाव येथील श्री गणेश मंदिर परिसर, गजानन सोसायटी परिसर, पारिजात संकुल जवळ येथे हा मेळावा रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५:३० वाजता सूरू होईल. मेळाव्याचे आयोजन सकल हिंदू समाज, श्रद्धा कॉलनी परिसराच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यात गजानन सोसायटी, पार्वती नगर, रामानंद नगर,

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now