कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना महापौरांतर्फे अभिवादन

ऑगस्ट 24, 2022 5:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त मनपातर्फे महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

jalgoan 13

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण करताना महापौर जयश्रीताई महाजन यांच्यासह शहर अभियंता एम.जी. गिरगावकर, शाखा अभियंता योगेश वाणी, महापौरांचे स्वीय सहाय्यक नितीन पटवे,सुरेश कोल्हे व मनपाचे कर्मचारी उपस्थित होतेशहर अभियंता एम.जी. गिरगावकर, शाखा अभियंता योगेश वाणी, महापौरांचे स्वीय सहाय्यक नितीन पटवे,सुरेश कोल्हे व मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now