⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

अशी संधी पुन्हा मिळणार नाही! 83000 रुपयांचा स्मार्ट टीव्ही फक्त 17000 रुपयांना

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२३ । जर तुम्हाला तुमच्या घरासाठी मोठ्या आकाराचा स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल तर अ‍ॅमेझॉन तुम्हाला मोठ्या आकाराचा टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी देत ​​आहे.सध्या Amazon वर ग्रेड फ्रीडम फेस्टिव्हल सेल (Grade Freedom Festival Sale) सुरु असून यात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि होम अप्लायन्सेसमध्ये बंपर डिस्काउंट सुरू आहेत. स्मार्ट टीव्ही सेगमेंटमध्ये, सेलमध्ये एक ऑफर आहे जी तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तुम्ही 83,000 रुपयांचा स्मार्ट टीव्ही 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

काय आहे ऑफर?
ज्या 50-इंच स्मार्ट टीव्ही Foxsky 4K UHD Smart LED TV 50FS-VS मॉडेल (Model) आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत 82,990 रुपये आहे, परंतु सध्या हा टीव्ही सेल दरम्यान केवळ 21,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच ग्रेट फ्रीडम सेलमध्ये तुम्हाला 60,991 रुपयांची सूट दिली जात आहे. मात्र, आता तुम्ही ते अगदी स्वस्त दरात खरेदी करू शकता.

फ्लॅट डिस्काउंटसोबतच तुम्हाला या टीव्हीवर बँक आणि एक्सचेंज ऑफरही (Offer) दिल्या जात आहेत. तुम्ही बॅक ऑफरमध्ये रु.2000 आणि एक्सचेंज ऑफरमध्ये रु.2500 पर्यंत बचत करू शकता. तुम्हाला दोन्ही ऑफरचे पूर्ण मूल्य मिळाल्यास, तुम्ही हा स्मार्ट टीव्ही फक्त 17,499 रुपयांना खरेदी करू शकाल.

स्मार्ट टीव्हीची फीचर्स
Foxsky 4K UHD Smart LED TV मध्ये, तुम्हाला 50-इंचाचा 4K डिस्प्ले मिळेल.
डिस्प्लेचा रिफ्रेश दर 60Hz आहे.
संगीत आणि मनोरंजन लक्षात घेऊन, या स्मार्ट टीव्हीमध्ये 30W साउंड आउटपुट आहे.
यासोबतच साउंडमध्ये डॉल्बी ऑडिओ सिस्टीम, डॉल्बी अ‍ॅटमॉस हे फीचर देण्यात आले आहे.
हा स्मार्ट टीव्ही Android 9.0 OS वर चालतो.
कंपनीने त्यात गुगल व्हॉईस असिस्टंट, बिल्ट इन वाय-फाय हे फीचर दिले आहे.