सोने - चांदीचा भाव

ग्राहकांना मोठा दिलासा! चांदी 5 हजारांनी घसरली, सोनेही घसरले..

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२३ । मागील काही काळात जागतिक बाजारातील घडामोडीमुळे सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडले. ऐन लग्नसराईत दरात वाढ झाल्याने ...

खुशखबर! सोने-चांदी किमतीत झाली मोठी घसरण, आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागतील इतके पैसे?

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२३ । कमजोर जागतिक ट्रेंडमध्ये सोन्या-चांदीच्या किमतींनी भारतीय सराफा बाजारात घसरण नोंदवली आहे. गेल्या आठवड्यात उच्चांक गाठल्यानंतर या आठवड्यात ...

सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर..! काय आहे आजचा भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२३ । सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सततच्या वाढीनंतर मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सलग दुसऱ्या ...

Gold Silver Rate : आजचे सोने आणि चांदी नवीन दर काय? जाणून घ्या..

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२३ । देशभरात लग्नसराईचे दिवस सुरु आहे. यासाठी अनेक जण सोने चांदीची खरेदी करतात. मागील काही दिवसात सोन्यासह चांदीच्या ...

बाबो..! सोने 65,000 टप्पा ओलांडणार? आजचा 10 ग्रॅमचा भाव काय? तपासून घ्या..

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२३ । सोन्याच्या (Gold Rate) दरात सातत्याने वाढ होत आहे. ऐन लग्नसराईच्या धामधूममध्येच सोन्याच्या किमतीने गेल्या आठवड्यातील गुरुवारी ...

ऐन लग्नसराईत सोन्याने ऐतिहासिक पातळी गाठली ; किंमत ऐकूनच खरेदीदारांना फुटला घाम..

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२३ । आंतरराष्ट्रीय घडामोडींचा फटका देशांतर्गत बाजारातील सोने आणि चांदीच्या किमतींना बसला आहे. सोन्याच्या किमतीने कोरोना लॉकडाऊन दरम्यानचा ...

बापरे बाप! इतिहासात प्रथमच सोने इतके महागले, चांदी दरातही मोठी वाढ ; तपासून घ्या नवीन दर..

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२३ । जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम सोने आणि चांदीच्या किमतीवर दिसून आला आहे. यामुळे देशांतर्गत बाजारात दोन्ही धातूंच्या ...

ग्राहकांना मोठा झटका ! सोने नव्या रेकॉर्डच्या दिशेने, चांदी 1000 रुपयांनी वधारली..

जळगाव लाईव्ह । ४ मे २०२३ । आजकाल सोन्या-चांदीच्या किमतीत बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या महिन्याच्या पंधरवड्यात सोन्याच्या किमतीने नवीन रेकॉर्ड बनवला होता. ...

अर्रर्र..! घसरणीनंतर सोने पुन्हा महागले, 10 ग्रॅम खरेदीसाठी आता ‘इतके’ रुपये मोजावे लागणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२३ । मागील काही दिवसापासून सोने-चांदीचे दर वर-खाली होताना दिसत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून यादरम्यान, खरेदीसाठी ...