शैक्षणिक
30 दिवसात 30 हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा युवासेनेचा मानस
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । युवासेना सहसचिव विराज कावडीया यांच्या पुढाकाराने युवासेना जळगाव महानगर व मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय यांच्या संयुक्त ...
रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी बनविले सौर ऊर्जेवरील “शुद्ध जल संयंत्र”
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । पारंपारिक उर्जास्त्रोताच्या तुटवड्यामुळे व जास्त मागणीमुळे उर्जेच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या उर्जेला पूरक किंवा ...
आय.टी.आय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन परीक्षेबाबत खासदारांना निवेदन
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । आय.टी.आय ची परीक्षा पेपर तालुका स्तरावर घेण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांनी खा.उमेश पाटील यांना दिले. ...
पाटील महाविद्यालयात किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी कार्यक्रम संपन्न
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । एरंडोल येथे दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जिजाऊ ते सावित्री महाराष्ट्राच्या लेकीचा ...
सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक कुप्रथाविरोधी चळवळीचे नेतृत्व केले – प्रा.के.के.वळवी
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । मूळजी जेठा महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘सावित्रीबाई फुले ...
रायसोनी महाविद्यालयात संगणकशास्त्र अभियांत्रिकीची प्राध्यापक-पालक सभा संपन्न
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । रायसोनी इस्टीट्यूट संचलित रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील संगणकशास्त्र अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सभेसाठी ...
पी.जी.महाविद्यालयात निबंध लेखन व पोस्टर प्रेझेंटेशन कार्यक्रम उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । के.सी.ई च्या पी.जी.महाविद्यालयात सामाजिक आरोग्य व जागरुकता या विषयावर निबंध लेखन व पोस्टर प्रेझेंटेशन आयोजित करण्यात ...
झांबरे विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक ...