यशवंत चौधरी यांचे निधन

फेब्रुवारी 18, 2022 11:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । आसोदा येथील चौधरी वाड्यातील रहिवासी निवृत्ती यशवंत चौधरी (वय ५२) यांचे गुरुवारी अल्पश: आजाराने निधन झाले.

death 64 jpg webp

ते परेश व अक्षय यांचे वडील तर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी संचालक शशिकांत चौधरी यांचे ते लहान बंधू होत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now