जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकाराऊत येथील सरपंच विनूस दिलदार पिंजारी (वय ३९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

ते कासम दिलदार पिंजारी यांचे बंधू होत. पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन









