श्रीराम पाटील यांचे निधन

फेब्रुवारी 24, 2022 10:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । शहरातील देवेंद्र नगर परिसरातील रहिवासी श्रीराम ओंकार पाटील (वय ९२) यांचे २३ रोजी बुधवारी रात्री १० वाजता दुःख निधन झाले आहे.

death 71 jpg webp

ते प्रकाश, विलास, लता, रजनी यांचे वडील होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now