जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । शहरातील ढाकेवाडीतील रहिवासी तथा पंडित शंभूलाल सोहनलाल व्यास यांचे २४ रोजी राहत्या घरी निधन झाले.

रिंगरोड येथील हनुमान मंदिराचे ते पुजारी होते. ते पंडित देवीलाल व्यास, मदनलाल व्यास यांचे भाऊ होते. त्यांचा उठावणा विधी उद्या दि.२६ रोजी दुपारी ४ वाजता राहत्या घरी होणार आहे.

हे देखील वाचा :
- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन








