सकवारबाई महाजन यांचे निधन

फेब्रुवारी 18, 2022 9:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । अमळनेर येथील माळी वाडा भागातील रहिवासी सकवारबाई माधवराव महाजन यांचे शुक्रवारी रात्री ११.३० वाजता अल्पश: आजाराने निधन झाले.

death 26

त्या माधवराव महाजन यांच्या पत्नी तर एमईसीबी अमळनेर ग्रामीणचे सहाय्यक अभियंता विजय महाजन, गोपाल महाजन यांची आई होत.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories