⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

प्रकाश पाटील यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । भुसावळ शहरातील म्युनिसिपल कॉलनीतील रहिवासी प्रकाश राजाराम पाटील (वय ७४) यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पश: आजाराने निधन झाले.

ते देवेश पाटील व हरेश पाटील यांचे वडील होत.