जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । शहरातील दशरथ नगरातील (गणेश पार्क) रहिवासी तथा अहिर सुवर्णकार समाजाचे ज्येष्ठ समाजबांधव, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील निवृत्त कर्मचारी प्रकाश मोरेश्वर भामरे (वय ६७) यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते सुवर्ण व्यावसायिक योगेश, संदीप व पंकज भामरे यांचे वडील होत.

हे देखील वाचा :
- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन










