जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । पाचोरा येथील वाणी गल्लीतील नथ्थू तान्हीराम येवले (वय ८०) यांचे शुक्रवारी दुपारी २.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात २ मुले, २ मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते डोंबिवली महापालिकेचे अधिकारी अनिरुद्ध येवले व येथील विशाल कृषी केंद्राचे संचालक अद्वैत येवले यांचे वडील होत.

हे देखील वाचा :
- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन






