⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

नलिनी नेवे यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । शहरातील शास्त्रीनगर परिसरातील रहिवासी नलिनी सुधाकर नेवे (वय ८५) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्या प्रकाश, प्रमोद, व अभिलाष नेवे यांच्या मातोश्री होत.